शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : रुग्णवाहिकेत नव्हता रुग्ण, मग होतं काय? पाहून पोलीस अवाक्, ११०० किमी लांब होणार होती सप्लाय  

राष्ट्रीय : दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम राहणार की घरी परतणार?; केंद्र अन् शेतकऱ्यांमध्ये आज बैठक

राष्ट्रीय : अश्रुधुरांचा मारा, तरी शेतकरी ठाम; दिल्लीत संघटनांच्या बैठका निष्फळ

क्रिकेट : युवराजच्या घरी चोरी! दागिने आणि रोकड घेऊन चोरटे फरार; ६ महिन्यांनंतर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : “अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी अनेकांची इच्छा नव्हती, पण तेच आता रामघोष करतायत”: PM मोदी

राष्ट्रीय : गाझीपूर सीमेवर पोहोचले शेतकरी, हरियाणाच्या सर्वात मोठ्या शेतकरी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रीय : “शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत योग्य नाही”; CM मनोहरलाल खट्टर स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचे आज पंजाबमध्ये रेल रोको आंदोलन; केंद्र सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार

राष्ट्रीय : पंजाबमध्ये उद्या ४ तास रेल्वे ट्रॅक रोखणार; शेतकरी संघटनांनी केली घोषणा

राष्ट्रीय : शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा तळ, आज पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा; १०० शेतकरी जखमी