Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे. Read More
ऑस्ट्रेलियाने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर विजय मिळवून सहावा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नावावर केला. ...
alyssa healy on harmanpreet kaur: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धावबाद झाल्याने टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. ...
ICC महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रन आऊटवरून गदारोळ झाला होता. ...