लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पटेल

हार्दिक पटेल, मराठी बातम्या

Hardik patel, Latest Marathi News

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Read More
गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्याचदिवशी निघाले हार्दिक पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट - Marathi News | Non-bailable warrant against Hardik Patel on the same day that Gujarat dates were announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्याचदिवशी निघाले हार्दिक पटेल विरोधात अजामीनपात्र वॉरंट

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विसानगर येथील स्थानिक न्यायालयाने आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य पाटीदार नेत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ...