Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्याFOLLOW
Hanuman jayanti, Latest Marathi News
सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात. Read More
Hanuman Jayanti 2023: आज हनुमान जन्मोत्सव! हनुमंत भक्ती, युक्ती, शक्तीने श्रेष्ठ होते. आजचे युवक त्यांना आपला आदर्श मानतात. मात्र केवळ पूजा करून भागणार नाही तर त्यांच्यासारखे शरीर सामर्थ्य कमवायचे असेल तर त्यासाठी सूर्योपासनेची पारंपरिक पद्धत आजमावाय ...