शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

भक्ती : Hanuman Jayanti 2025: हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला जाताना 'या' तीन गोष्टी आठवणीने न्या!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीला 'या' चुका टाळा; पण कोणत्या गोष्टी करायच्या तेही जाणून घ्या!

सखी : हनुमान जयंती : बुंदी न पाडता करा झटपट मोतीचूराचे लाडू, खास नैवेद्य - पाहा रेसिपी

भक्ती : Hanuman Jayanti 2025: शनिदेव आणि हनुमान यांची मंदिरं जोडून का असतात?जाणून घ्या कारण!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: पहिल्यांदा सूर्यनमस्कार कोणी आणि कधी घातला? जाणून घ्या लोककथा!

भक्ती : Chaitra Purnima 2025: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी महिने आणि सण यांची ओळख करून देण्याची सोपी पद्धत!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: मंदिर रामाचे, हनुमानाचे, पण लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नाचे नाही, असे का? वाचा!

भक्ती : Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या 'या' मंदिरांमध्ये घ्या मिशीवाल्या मारुतीचे दर्शन!