काँग्रेसने हलबा समाजाला महाराष्ट्रात एकही उमेदवारी दिलेली नाही. हा हलबा समाजावर अन्याय असल्याचे कारण देत माजी आमदार डॉ. यशंवत बाजीराव यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...
भाजप नेत्यांनी २०१४ च्या निवडणुकीत हलबांना कोष्टी हा त्यांचा व्यवसाय असल्याचा इतिहास मान्य करीत समाजाला न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे समाजाची भरभरून मते पडली व भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र पाच वर्षे उलटूनही दिलेले आश्वासन पाळण्याऐवजी आ ...
भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी हलबा, हलबी आदिवासींना न्याय देणारा जीआर काढू. हलबा समाजाला वैधतेचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन दिले होते. पण सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या आश्वसनांचा विसर पडला आहे. असा आरोप काँग्रेसच्या नेत्या अॅड. नंदा पराते यांनी क ...
हलबा क्रांती सेनेतर्फे १५ नोव्हेंबरपासून अनिश्चितकालीन उपोषणाला बसलेल्या कमलेश भगतकर यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सकाळच्या सुमारास बळाचा वापर करून भगतकर यांना उचलून नेल्याचा आरोप करून हलबा सेनेच्या तरुणांनी तीव्र नारेबाजी केली. याम ...
हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे ...
आदिवासी हलबांच्या संविधानिक न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौकातून संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आदिवासी हलबांनी हातात ताट-वाटी घेऊन शासनविरोधी घोषणा देत आपले रुद्र रूप शासनाला दाखविले. ...