- मुंबई: कांदिवली पश्चिम अतुल टॉवर परिसरात एक भलेमोठे सुकलेले झाड अचानक कोसळले.
- मुंबई : अल्पवयीन मुलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक
- राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज रायबरेलीत काँग्रेसच्या धन्यवाद सभेला संबोधित करणार.
- २०१४ मध्ये भूतान, २०१९ मध्ये मालदीव... तिसऱ्या कार्यकाळात 'या' देशापासून सुरू होणार PM मोदींचा विदेश दौरा
- दिल्ली: सुरेश गोपी यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
- खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
- ठाणे, मुंबई, पालघरसह रायगडमध्ये यलो अलर्ट, येत्या चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज
- आजपासून १५ जूनपर्यंत उत्तर प्रदेशात काँग्रेस 'धन्यवाद यात्रा' काढणार
- वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- बिहार: नवनिर्वाचित खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
- SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, आफ्रिकेची एकच धमाल
- SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
- नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
- अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
- नवी दिल्ली - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी घेतली गांधी कुटुंबाची भेट
- चिपळूण नगरपरिषदेची इमारत धोकादायक, प्रशासनाने उभारला फलक; परिसरात वाहनांना बंदी
- मुंबई - महायुतीत वितुष्ट निर्माण होईल असे कुणी वक्तव्य करू नये अशा सूचना सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या पाहिजेत - प्रविण दरेकर, भाजपा आमदार
- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन
- कोल्हापूर - स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचा वारसदार ठरला, करवीर विधानसभेसाठी राहुल पाटील लढणार
- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या आगमनाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ