लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्या

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात, कोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वपूर्ण आदेश - Marathi News | Gunratna Sadavarte ins High Court against Manoj Jarange Patil's agitation, the court passed important orders to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात, कोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वपूर्ण आदेश

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटिस बजावली असून, राज्य सरकारलाही महत्त्वाचे आदेश दिले ...

मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका; हायकोर्टात होणार सुनावणी - Marathi News | Petition by Sadavarte against Manoj Jarang's maratha reservation protest in Mumbai; The hearing will be held in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका; हायकोर्टात होणार सुनावणी

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. ...

ॲड. सदावर्तेच्या पॅनलला जळगाव एसटी पतसंस्थेत धक्का, १७ संचालकांचा कर्मचारी सेनेत प्रवेश - Marathi News | shock to Adv. Sadavarte in Jalgaon ST credit union panel, 17 directors join shiv sena | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ॲड. सदावर्तेच्या पॅनलला जळगाव एसटी पतसंस्थेत धक्का, १७ संचालकांचा कर्मचारी सेनेत प्रवेश

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे. ...

काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जरांगे हे महाराष्ट्राला डिस्टर्ब करतायेत - गुणरत्न सदावर्ते - Marathi News | Former Congress worker Manoj Jarange Patil disturbs Maharashtra - Gunaratna Sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसचे माजी कार्यकर्ते मनोज जरांगे हे महाराष्ट्राला डिस्टर्ब करतायेत"

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा मनोज जरांगे मोठा नाही असा निशाणा सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर साधला आहे. ...

एसटी बँकेच्या संचालकांचे घूमजाव! बंडखोरीनंतर सदावर्तेंना पुन्हा समर्थन - Marathi News | ST Bank director's Re-supporting Sadavart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी बँकेच्या संचालकांचे घूमजाव! बंडखोरीनंतर सदावर्तेंना पुन्हा समर्थन

एसटी बँकेच्या संचालकांसाठी निवडणुकीत सदावर्ते यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वच संचालक निवडून आले. मात्र, सदावर्ते यांचा बँकेच्या कारभारात हस्तक्षेप, मनमानी निर्णय यामुळे ११ संचालकांनी दंड थोपटत स्वतंत्र गट तयार केला होता. ...

जयंत पाटील-रोहित पवारांकडून कोंडी; सहकार खात्याचा अखेर सदावर्तेंना मोठा दणका - Marathi News | Cooperative commissioner orders removal of lawyer Gunaratna Sadavarte relative Saurabh Patil as director of ST Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयंत पाटील-रोहित पवारांकडून कोंडी; सहकार खात्याचा अखेर सदावर्तेंना मोठा दणका

नवख्या सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालकपदावर झालेली नियुक्ती सुरुवातीपासूनच वादात सापडली होती. ...

"बिग बॉस" हिंदीवाले २ महिने माझ्यामागे फेऱ्या मारत होते?; सदावर्तेंची बॉलिवूड की बात - Marathi News | "Bigg Boss" Hindi people were following me for 2 months?; Gunratna sadavarte Bollywood Ki Baat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बिग बॉस" हिंदीवाले २ महिने माझ्यामागे फेऱ्या मारत होते?; सदावर्तेंची बॉलिवूड की बात

गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याबद्दल बोलताना रश्मिका मंदानाचं सौंदर्यही माझ्या आजीपुढे फिके पडेल, असे म्हटले होते. ...

'माझ्या आजीपुढे रश्मिका पाणी कम चाय...', हे काय म्हणाले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ? - Marathi News | advocate Gunaratna Sadavarte On South Actress Rashmika Mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या आजीपुढे रश्मिका पाणी कम चाय...', हे काय म्हणाले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ?

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या आजीच्या सौंदर्याची तुलना अभिनेत्री रश्मिका मदान्नासोबत केली आहे.  ...