शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : चूक मान्य करुन माफी मागा; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

नाशिक : मनसैनिकाची गुणरत्न सदावर्ते यांना शिवराळ भाषेत टीका

महाराष्ट्र : “मुंबई, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंचे योगदान काय, कायद्यापेक्षा मोठे नाहीत”; कुणी केली टीका?

महाराष्ट्र : होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले

महाराष्ट्र : आता राज ठाकरे यांची सटकली का? हेच जर एकाद्या मुस्लीम व्यक्तीकडून घडलं असतं तर...! गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड हा महिलांवर अन्याय; सदावर्तेंच्या कन्येची महिला आयोगात तक्रार

महाराष्ट्र : पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा

मुंबई : “प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे ‘शिमगा’”: गुणरत्न सदावर्ते

फिल्मी : बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट

फिल्मी : Bigg Boss 18: तुम्ही परत या, 'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंना मिस करतोय अभिनेता, म्हणाला...