शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा...; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

महाराष्ट्र : Mumbai ST Bank: एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप

जालना : गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

मुंबई : मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

महाराष्ट्र : जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...

जालना : मोर्चा जवळ आला की, मनोज जरांगे यांचा दवाखाना पुढे येईल; गुणवर्त सदावर्ते यांची टीका

महाराष्ट्र : चूक मान्य करुन माफी मागा; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

नाशिक : मनसैनिकाची गुणरत्न सदावर्ते यांना शिवराळ भाषेत टीका

महाराष्ट्र : “मुंबई, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंचे योगदान काय, कायद्यापेक्षा मोठे नाहीत”; कुणी केली टीका?