शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

कोल्हापूर : एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याची आशा; बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीला चाप

महाराष्ट्र : गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

महाराष्ट्र : मराठा आरक्षण: गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली कोर्टातली महत्वाची घडामोड; त्यांच्या वकीलांनी तुटपुंजी ...

मुंबई : सरकारला मोठा दिलासा! मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

महाराष्ट्र : गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका; शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी 

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; वाचा, कुणी दिलं आव्हान?

महाराष्ट्र : ...या मागे संपूर्ण राजकीय हेतू; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

मुंबई : दे धक्का... मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; आंदोलनाच्या घोषणेनंतर कोर्टाचे सवाल

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंना नैराश्य, मराठा बांधवांनी नादाला लागू नये”; गुणरत्न सदावर्तेंची टीका

महाराष्ट्र : गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात जाणार; मराठा आरक्षणापूर्वी आयोगावरच घेणार आक्षेप