लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
हेमा मालिनींचा गाल आणि रस्ता..! - इकडं तिकडं | Ikde Tikde | Hema Malini | Gulabrao Patil - Marathi News | Hema Malini's cheek and road ..! - Ikadam tikadam Ikde Tikde | Hema Malini | Gulabrao Patil | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :हेमा मालिनींचा गाल आणि रस्ता..! - इकडं तिकडं | Ikde Tikde | Hema Malini | Gulabrao Patil

हेमा मालिनींचा गाल आणि रस्ता..! - इकडं तिकडं | Ikde Tikde | Hema Malini | Gulabrao Patil ...

अशाप्रकारची तुलना यापूर्वीही झाली, हेमा मालिनी यांच्याबद्दल आदर : संजय राऊत - Marathi News | This type of comparison has happened earlier too sanjay raut on gulabrao patil road hema malini comparison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशाप्रकारची तुलना यापूर्वीही झाली, हेमा मालिनी यांच्याबद्दल आदर : संजय राऊत

Hema Malini Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली होती. ...

हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते केल्याचं विधान गुलाबराव पाटील यांना भोवणार?, रुपाली चाकणकरांचा इशारा, दरेकरांकडूनही निषेध - Marathi News | Chairperson of the State Women Commission Rupali Chakankar criticizes Gulabrao Patil's statement about Actress Hema Malini | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते केल्याचं विधान गुलाबराव पाटील यांना भोवणार?, रुपाली चाकणकरांचा इशारा

राज्यात आता नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

आगामी निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रच लढणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती - Marathi News | Mahavikas Aghadi will fight the upcoming elections together; Information of Guardian Minister Gulabrao Patil | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रच लढणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

गुलाबराव पाटलांचा भाजपला 'हा' इशारा. आगामी निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रच लढणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती... पहा ते नेमकं काय म्हणाले .. ...

जिल्हा बँकेचा अध्यक्ष 'भाजपचाच' होणार, खडसेंच्या विधानाने उडाला गोंधळ - Marathi News | BJP will be the chairman of the Jalgaon district bank, Eknath Khadse's statement caused confusion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा बँकेचा अध्यक्ष 'भाजपचाच' होणार, खडसेंच्या विधानाने उडाला गोंधळ

एकनाथ खडसेंनी 40 वर्षे भाजपात काम केले असून भाजपाकडून मोठ-मोठ्या पदांवर त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते ते महसल मंत्रीपदही त्यांनी भूषवले. ...

शेतकऱ्याची मुलगी होणार मंत्र्यांची सून; शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचं कौतुकास्पद पाऊल - Marathi News | Shivsena Minister Gulabrao Patil sons wedding with Farmers daughter at Jalgoan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्याची मुलगी होणार मंत्र्यांची सून; शिवसेना नेत्याचं कौतुकास्पद पाऊल

कोरोना काळ असल्याने अगदी साध्या पद्धतीनेच विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीही हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. ...

जळगाव : गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर वादग्रस्त ट्वीट; निलेश राणेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Jalgaon Controversial tweet on Gulabrao Patils Qawwali singing Filed a case against bjp leader Nilesh Rane | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर वादग्रस्त ट्वीट; निलेश राणेंवर गुन्हा दाखल

Nilesh Rane, Gulabrao Patil : दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं. ...

“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”: गुलाबराव पाटील - Marathi News | gulabrao patil says sharad pawar allowed unlicensed uddhav thackeray to drive volvo bus directly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”: गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी ईडी, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ...