गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. GT चा संपूर्ण संघ ८९ धावांत तंबूत पाठवल्यानंतर DC ने हे लक्ष्य ८.५ षटकांत सहज पार केले. ...
IPL 2024 Ashish Nehra on Hardik Pandya's move - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ नवीन संघासह मैदानावर उतरणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातली लढत पाहण्यासारखी असणार आहे, कार ...
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर ( David Miller) याने प्रेमिका कॅमिला हॅरिस हिच्यासोबत लग्न केले. मिलरने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगच्या २०१३ च्या आवृत्तीत त्याने पंजाब किंग्स ४१८ धावा केल्या होत्या. ...
IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात कायम राखलेल्या व करारमुक्त खेळाडूंच्या नावांची यादी आज सर्व १० फ्रँचायझींनी जाहीर केली. आयपीएल २०२४ची रिटेन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख होती. ...