गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : मोईन अलीने ( Moeen Ali) पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. ...
हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) या सामन्यात दमदार खेळ करून RCB समोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली, परंतु विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फटकेबाजीने RCBला ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...
ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडच्या या कृत्याची माहिती मिळताच BCCI अॅक्शनमोडमध्ये आले. BCCI ने मॅथ्यू वेडला IPL आचार संहितेच्या कलम 2.5 नुसार लेव्हल वनचा गुन्हेगार मानले असून जबरदस्त फटकारले आहे. ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करून RCBच्या विजयाचा पाया रचला ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : अखेर विराट कोहलीने ( Virat Kohli) २०२०नंतर आयपीएलमध्ये पहिले मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावले. ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेले १६९ धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ओपनर विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस सहज पार करतील असेच दिसतेय.. ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : प्ले ऑफमध्ये २० गुणांसह आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने ( GT) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...