लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : रोहित शर्मानंतर आता आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं हार्दिक पांड्याच्या नावावर; मोडला MS Dhoni चा विक्रम - Marathi News | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Hardik Pandya has won his 5th IPL title out of 5. Only Rohit Sharma has won more | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानंतर आता आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं हार्दिक पांड्याच्या नावावर; मोडला MS Dhoni चा विक्रम

IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Hardik Pandya has won his 5th IPL title out of 5. Only Rohit Sharma has won more ...

Amit Shah in IPL 2022 Final: अमित शाह सपत्निक फायनल पाहायला स्टेडियममध्ये! चाहत्यांना दाखवलं 'व्हिक्ट्री साईन' - Marathi News | amit shah wife sonal shah in narendra modi stadium shows victory sign ipl final 2022 gt vs rr live updates | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अमित शाह सपत्निक फायनल पाहायला स्टेडियममध्ये! फॅन्सना दाखवलं 'व्हिक्ट्री साईन'

अमित शाह यांच्यासोबत पत्नी सोनल शाह यांचीही हजेरी ...

Jos Buttler IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर संतापला, बघा रागाच्या भरात काय करून बसला, Video - Marathi News | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : angry Jos Buttler’s throw helmet and gloves As He Gets Dismissed For 39 Runs In The IPL 2022 Finals, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सचा ओपनर जोस बटलर संतापला, बघा रागाच्या भरात काय करून बसला, Video

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी आज सपशेल शरणागती पत्करली. ...

Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हार्दिक पांड्याने घरचे मैदान गाजवले, राजस्थान रॉयल्सला १३० धावांवर रोखले - Marathi News | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Gujarat Titans need 131 to win IPL 2022 and create history in front of 1,04,859 people.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने घरचे मैदान गाजवले, राजस्थान रॉयल्सला १३० धावांवर रोखले

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या ( RR) अंगलट आला. ...

Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्सचे धाबे दणाणून सोडले, १७ धावांत ३ मोठे फलंदाज बाद केले, Video  - Marathi News | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : What a spell by captain Hardik Pandya: 4-0-17-3 with the wickets of Sanju Samson, jos Buttler and Shimron Hetmyer, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने राजस्थान रॉयल्सचे धाबे दणाणून सोडले, १७ धावांत ३ मोठे फलंदाज बाद केले, Video 

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या ( RR) पथ्यावर पडला नाही. ...

Jos Buttler IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : जोस बटरलने David Warner चा मोठा विक्रम मोडला, थेट विराट कोहलीच्या पंक्तित जाऊन बसला  - Marathi News | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Jos Buttler becomes the second batsman after Virat Kohli to score 850 runs in a single IPL season. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोस बटरलने David Warner चा मोठा विक्रम मोडला, थेट विराट कोहलीच्या पंक्तित जाऊन बसला 

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Jos Buttler ने इतिहास रचला, आयपीएलच्या बाद फेरीत कोणालाच न जमलेला विक्रम केला - Marathi News | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Jos Buttler becomes the first player to score 200 runs in playoffs of an IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jos Buttler ने इतिहास रचला, आयपीएलच्या बाद फेरीत कोणालाच न जमलेला विक्रम केला  

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने आम्हाला प्रथम गोलंदाजीच करायची होती, असे नाणेफेकीनंतर सांगितले. ...

IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस; गुजरात टायटन्सला हवा होता तोच निर्णय घेतला, हार्दिकने एक बदल केला  - Marathi News | IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : Rajasthan Royals have won the toss and they've decided to bat first, one change in Gujarat Titans playing Xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस; गुजरात टायटन्सला हवा होता तोच निर्णय घेतला, हार्दिकने एक बदल केला 

IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे. ...