गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत भाजपाने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. राहुल गांधींचा धडाकेबाज प्रचार, हार्दिक पटेल जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली आघाडी यामुळे भाजपासाठी सत्ता राखणे कठीण बनले होते. ...
मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी मतांची आघाडी घेतल्यामुळे पक्षावर नामुष्की ओढावेल असे वाटत होते. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रुपानी आणि नितीन पटेल विजयी झाल्यामुळे भाजपाने सुटकेचा निःश्वास टाक ...
भाजपा प्रवक्ता तेंजिदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत आनंद साजरा केला आहे. जातीचं आणि द्वेषाचं राजकारण करणा-यांनी हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ...
अत्यंत अटीतटीची झालेली गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची झुंज झाली. या दरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाली. त्यातून वादविवादही झाले. नजर टाकूया गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या ...