चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं. Read More
मुंबईसह संपूर्ण राज्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. रविवारी सकाळपासूनच स्वागतयात्रा, चित्ररथ आणि ढोलताशा पथकांचे आकर्षक संचलन यांनी वातावरण भारून गेले आहे. ...
मुंबई - गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त मुंबई आणि परिसरामध्ये शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील गिरगावमध्येही शोभायात्रांना सुरुवात झाली असून, ... ...
वसंत ऋतूतील चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हाच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा या सणाला एक आगळ मराठमोळपण आहे ते महाराष्ट्रीयन संस्कृतीमुळे! चैत्र महिन्यात सभोवतालच्या निसर्गात बदल होऊ लागतात. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे गुढीपाडवा. या उत्सवाचा आनंद द्वीगुणित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी नवीन घर, सदनिका व वाहनांचे बुकिंग केले. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यात येणार आहे. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सोने किंवा गृह खरेदीला प्राधान्य देतात. याचे औचित्य साधत आजच्या गुढीपाडव्याला सराफा बाजार तेजीत येईल, अशी आशा सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
आज गुढीपाडवा. भारतीयांचे हे नववर्ष. मुंबापुरीमध्ये आज पाडवा आणि नववर्षानिमित्ताने भव्य शोभायात्रा, ढोल-ताशा पथकांचा नाद चौफेर घुमणार आहे. मराठी भाषिक आपल्या घरातही गुढी उभारून पाडवा अनोख्या पद्धतीने साजरा करतात. ...