Next

मुंबईतील गिरगावमधील स्वागतयात्रांमधील ढोलताशांचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 09:13 AM2018-03-18T09:13:48+5:302018-03-18T09:14:20+5:30

मुंबई - गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त मुंबई आणि परिसरामध्ये शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील गिरगावमध्येही शोभायात्रांना सुरुवात झाली असून, ...

मुंबई - गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त मुंबई आणि परिसरामध्ये शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील गिरगावमध्येही शोभायात्रांना सुरुवात झाली असून, ढोलताशांच्या गजराने परिसर निनादून गेला आहे. ( व्हिडिओ - दत्ता खेडेकर)