लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालक मंत्री

पालक मंत्री

Guardian minister, Latest Marathi News

कोल्हापूरचे पालकमंत्री नव्हे, ते तर पर्यटनमंत्री; भाजप पदाधिकाऱ्यांचा केसरकरांवर हल्लाबोल  - Marathi News | Not the guardian minister of Kolhapur, but the tourism minister; BJP officials attacked Deepak Kesarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे पालकमंत्री नव्हे, ते तर पर्यटनमंत्री; भाजप पदाधिकाऱ्यांचा केसरकरांवर हल्लाबोल 

नियुक्त्यांबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारणा ...

शाळेच्या इमारतीसाठी निधी नाही; विद्यार्थी झाडाखाली घेतायत शिक्षण; शिक्षणमंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील दयनीय अवस्था - Marathi News | There is no building in the municipal school at Phulewadi in Kolhapur so students are studying under trees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाळेच्या इमारतीसाठी निधी नाही; विद्यार्थी झाडाखाली घेतायत शिक्षण; शिक्षणमंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील दयनीय अवस्था

इमारत नसल्याने गैरसोय; मनपाचे दुर्लक्ष ...

हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री हटावची मागणी, कोल्हापुरात कृती समितीची जोरदार निदर्शने  - Marathi News | Demand for the removal of guardian minister on the issue of delimitation, strong protests by the action committee in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढप्रश्नी पालकमंत्री हटावची मागणी, कोल्हापुरात कृती समितीची जोरदार निदर्शने 

उद्योगमंत्री सामंत यांचे उत्तर चुकीचे, दिशाभूल करणारे व ते सुद्धा विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान ही बाब गंभीर स्वरूपाची ...

पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले - Marathi News | Satej Patil left as Guardian Minister, Deepak Kesarkar came The work of selection of old artists stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले

सतेज पाटील हे अडीच वर्षे पालकमंत्री असताना त्यांनीही समिती स्थापन केली नाही ...

चक्क बाईकवर स्वार होत पालकमंत्र्यांनी केली वरळी कोळीवाड्यांची पाहणी! - Marathi News | The Guardian Minister inspected Worli Koliwadis while riding a bike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्क बाईकवर स्वार होत पालकमंत्र्यांनी केली वरळी कोळीवाड्यांची पाहणी!

मुंबई शहराचे पालक मंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे चक्क पालकमंत्र्यांचा राजशिष्टाचार बाजूला सारून आणि मोटार बाईकची लिफ्ट घेवून वरळी कोळीवाड्यातील पाहणी स्थळी पोहोचले.  ...

देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालक, बदलायचेय १८ मतदारसंघांचे ‘मालक’ - Marathi News | BJP's micro-planning to win 18 assembly constituencies held by the opposition in 6 districts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालक, बदलायचेय १८ मतदारसंघांचे ‘मालक’

डीपीसीच्या माध्यमातून विकासकामांवर भर : भाजप नेत्यांकडून येताहेत कामांचे प्रस्ताव ...

पालकमंत्रीच म्हणतात सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा, पोलीस अधिकाऱ्यांना दिला इशारा - Marathi News | Guardian Minister of Sangli Suresh Khade says there is no law and order in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पालकमंत्रीच म्हणतात सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा, पोलीस अधिकाऱ्यांना दिला इशारा

मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले. ...

Maharashtra, Guardian Minister: शिंदे गटाची बाजू मांडणाऱ्या दीपक केसरकरांना 'लॉटरी', मिळाले मुंबईचे पालकमंत्रीपद! - Marathi News | Maharashtra Guardian Ministers List declared by CM Eknath Shinde Deepak Kesarkar gets Mumbai Devendra Fadnavis to look after 6 districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची बाजू मांडणाऱ्या केसरकरांना मुंबईच्या पालकमंत्रीपदाची 'लॉटरी', फडणवीसांना ६ जिल्हे!

Maharashtra Guardian Ministers List: मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर; फडणवीसांकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी ...