जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. अनावश्यक वापर व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. तिसरी लाट रो ...
नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख आणि अनेक वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. येथील ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा सुस्थितीत असली तरी दक्ष राहणे व व ...
चिखलदरा तालुक्यातील जेतादेही येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावांत विविध विकासकामे, अंगणवाडी, शाळा सुधारणेच्या कामांना चालना मिळाली आहे. मनरेगाशी विविध विकासकामांची सांगड घालून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ योजना ...
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक हे शुक्रवारी (दि.१६) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना वाढत ...
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील प्रमुख शहरात ऑडोटोरियम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरियम जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे १०५ कोटी रुपये लागणार आहेत. ...
नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालय परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री ८ नंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. म्हणजेच नागपुरात पूर्णत: लॉकडाऊन राहणार नाही, असा निर्णय ...