द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
मुलांनो तुम्ही शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा शेतातच मजुरांना काम उपलब्ध करून द्या. तेजस व धनंजय यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १६ एकर शेती फुलविली. ...
Solapur Bedana Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातून एका दिवसात २ कोटी २५ लाख रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली. ...
गेल्या दोन ते तीन वर्षापासून अनेक द्राक्षबागायतदारांना द्राक्षाला व बेदाण्याला अपेक्षित दर मिळत नव्हता. यामुळे काही शेतकऱ्यांची द्राक्ष शेती मोठ्या तोट्यातही गेली. ...