द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
पलूस तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र पावसाने धोक्यात आले आहे. ...
Grape Crop Cover : सद्यस्थितीत पावसामुळे झालेले (Heavy Rain) नुकसान पाहिल्यानंतर क्रॉप कव्हर द्राक्ष बागांसाठी (Girape Crop Cover) किती फायदेशीर आहे, हे लक्षात येते. ...
Grape Management : हवामान बदलाच्या घटनांमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन प्रभावीपणे मदत करू शकते. ...
महिनाभर सतत पडत असलेल्या पावसाने द्राक्ष पीक छाटणी रखडली होती. सध्या एकाच वेळी द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी पीक येणार व अपेक्षेप्रमाणे द्राक्ष दलाल दर पाडण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
Nashik Grape Farming : द्राक्ष उत्पादक (Grape Farmers) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे GA अर्थात जिब्रालिक ऍसिड (gibralic acid) हे बाजारात जास्तीच्या किंमतीने विक्री होत आहे. ...