राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वाशिम: कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणा-या वाघोळा ग्रामपंचायतमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत या ग्रामपंचायतमधील ३ सदस्यांनी जिल्हाधिका-यांकडे गुरुवारी केली आहे. ...
नवनिर्वाचित सरपंचांनी गाव हगणदरीमुक्त करून दर्जा कायम ठेवावा. कारण यापुढे गाव हगणदरीमुक्त नसेल तर शासनाचा निधी त्या गावात देणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ...
ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. ...
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १९८५ ते २०१२ सालापर्यंत म्हणजेच तब्बल २८ वर्षांपासून ‘ग्रामपंचायत बारामती ग्रामीण’ या बनावट नावाने ग्रामपंचायत कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ग्रामपंचायतीमधील रणधुमाळी थांबली असून, शुक्रवारी (दि. ५) झालेल्या अविश्वास ठरावावर ९ विरुद्ध २ असे मतदान झाले. भागवत यांना त्यांच्या मतासह फक्त दोन, तर विरोधात नऊ सदस्यांनी मतदान करून पदउतार होण्यास भाग पाडले. ...
ग्रामसभांमध्ये लोकांचा सहभाग वाढवून विधायक कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ...
आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ‘थर्टी फस्ट’ ग्रामसभेच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गतवर्षीच्या विकासकामांचा आढावा, तर नव्या वर्षांच्या कामांचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात आले. शाश्वत विकास, विषमुक्त शेती करून आरोग्याच्या दृष्टीने सामूहिक प्र ...
शिक्षकांच्यानंतर आता ग्रामसेवकांनीही शासकीय कामासाठी व्हॉट्सअॅप वापरण्याला विरोध केला आहे. राज्यातील सर्व ग्रामसेवक ३१ डिसेंबरच्या रात्री गटविकास अधिकारी अॅडमिन असलेल्या ग्रुपवरून लेफ्ट झाले आहे. ...