राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक रणधुमाळीला रंग चढला आहे. सोमवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पाली तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी दिसत आहे. ...
तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या १५७ जागांसाठी सार्वत्रिक, तर दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरु वात झाली आहे. ...
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी २० ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...
मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गात प्रस्तावित करण्यात आलेला इंटरचेंज पॉईंट स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, हा इंटरचेंज पॉईंट बदलल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गुंडेवाडी, जामवाडी, तांदूळवाडी येथील ग्राम ...
ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. ...
आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित मांगवली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून आयएसओ मानांकन प्राप्त करणारी वैभववाडी तालुक्यातील मांगवली ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. आयएसओमुळे ग्रामपं ...
बुलडाणा : ग्रामीण स्वच्छतेची व्याती वाढविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर नावाजलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणी नवीन मार्गदर्शन सूचनेनुसार महाराष्ट्र दिनी १ मे पासून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात येणार आहे. ...