नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
यावल तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे. ...
पेठ : पाण्यापासून अनेक प्रकारच्या रोगांची लागण होत असते. यावर नियत्रंण ठेवण्यासाठी कोहोर प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी अग्रेसर असते. या प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गंत परिसरातील अनेक गावांत सार्वजनिक ठिकाणचे पाण्याचे स्रोत अस्तित्वात आहेत. यातील पाणीसा ...
ग्राहकांचे कोणत्याही स्तरावर शोषण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी शुक्रवारी येथे दिले.तसेच ग्राहकांची फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही यासाठी ...
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येऊन नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सुमारे ८० हजार रुपयांची घरपट्टी वसूल करण्यात आली. ...
निफाड : भाजपा सरकारने सत्तेवर येण्याअगोदर ई पी एस पेन्शनधारकाना महिन्याला ३ हजार रु पये पेन्शन देऊ असे जाहीर केले होते, मात्र ४ वर्ष उलटूनही या सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप पी एस पेन्शन धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी केला. ...
सटाणा : तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर नामपूर जिल्हा परिषद सदस्य दबाव आणून राजकारण करीत असल्याची तक्र ार बिजोरसे ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. ...