नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य राजू विश्वनाथ टेंभूर्णीकर (४५) याचा गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. त्या पाचही जणांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. ...
जिल्ह्याच्या दौऱ्यावर २०१८ मध्ये आलेल्या पंचायत राज समितीला पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी मागील ३ वर्षांच्या जमाखर्चाची विवरण पुस्तिका सादर केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी या कामाचे कौतुक केले. ...
कोणतेही शासकीय कार्यालय म्हटले की त्याचा परिसर रुक्ष. त्यातच गावखेड्यातील शासकीय कार्यालयाकडे तर कुणाचेही लक्ष नसते. गावाच्या एका बाजूला ही कार्यालये ओसाड झालेली दिसतात. मात्र फुलझाडांनी फुललेले एखादे शासकीय कार्यालय तेही गावखेड्यात बघायचे असेल तर तु ...
कळवण : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी कळवण नगरपंचायतने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. ...
आता ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गही ओले होणार आहेत. दोनपैकी एक निकष पूर्ण होत असल्यास ग्राम पंचायत क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर मद्य विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी रोजी हा निर् ...