राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
खानापूर ग्रा.पं.च्या पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेल्या विहीर खोदकामातील ५० ते ६० ट्रॉली माती मिश्रीत मुरूम २६ रोजी रात्री अचानक गायब झाली. संतप्त नागरिकांनी माती चोरी झाल्याची बोंब ठोकली होती. अखेर माती वाहतुकीची पाच हजार रुपयांची वसुली ग्रामपंचायतीने ...
नागरिकांना ग्रामपंचायत कर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ज्या व्यक्तींनी ग्रामपंचायत कर भरला असेल त्यांना वर्षभरासाठी धान्य मोफत दळून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. १ जानेवारी २०१९ पासून गावातील ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबातील त्य ...
अकोला: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून मंजूर पाणी पुरवठा योजनेसाठीचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात आल्यानंतर तो ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला न देताच हडप करण्याचा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी ग्रामपंचायतमध्ये घडला आहे ...
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अवैध वाळु उपसा तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी ठराव मांडण्यात आला. यानंतर सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.अध्यक्षस्थानी सरपंच कमल ठाकरे होत्या. ...