लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
गावातील तंटे पुन्हा पोलिसांच्या दारी - Marathi News | Disputes again going to police station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गावातील तंटे पुन्हा पोलिसांच्या दारी

गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण् ...

मुख्यमंत्री ग्राम सडकला उच्च न्यायालयाचा ब्रेक, मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे भोवले - Marathi News |  Chief Minister, Gram Sadakkala high court brakes, the contractors wanting to give the work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यमंत्री ग्राम सडकला उच्च न्यायालयाचा ब्रेक, मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे भोवले

जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता आचारसंहितेच्या तोंडावरच ठेकेदार न्यायालयात गेल्याने पुढील निविदा काढणेही प्रशासनाला अडचणीचे ठरले आहे. जिल्ह्यात सध्या चारशे किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत ...

रत्नागिरी जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४०१ अर्ज - Marathi News | 401 applications for 40 panchayat elections in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४०१ अर्ज

मार्च २०१९मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने निर्मित झालेल्या जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी एकूण ४०१ अर्ज दाखल झा ...

उस्मानाबादेत साडेतीनशेवर रोहयो मजुरांची ‘आर्थिक’ कोंडी ! - Marathi News | In Osmanabad, three hundred and fifty thousand workers employee scheme are in trouble due to lack of funds | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत साडेतीनशेवर रोहयो मजुरांची ‘आर्थिक’ कोंडी !

या सर्व मजुरांचे ‘एफटीओ’ रिजेक्ट झाल्याचा दावा पंचायत समितीकडून केला जात आहे ...

शिर्ला ग्रामपंचायत लिपीक दोन हजारांची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Shirla gram panchayat clerck taking a bribe of two thousand arested by 'ACB' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिर्ला ग्रामपंचायत लिपीक दोन हजारांची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

अकोला/पातूर : गाव नमुना आठ ‘अ’मध्ये घराची नोंदणी करण्याच्या मोबदल्यात एका महिलेकडे दोन हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या शिर्ला ग्रामपंचायतचा लिपिका लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. ...

मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांचे टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | Sholay-style movement on mobile tower of villagers against Manjarath GramPanchayat | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांचे टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन

सरपंचाने गावात रहावे व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.  ...

४७७ ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्राम’ इन्स्टॉलेशन, सुविधा कुठेच नाही - Marathi News | 477 Gram Panchayats have no 'e-village' installation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४७७ ग्रामपंचायतींमध्ये ‘ई-ग्राम’ इन्स्टॉलेशन, सुविधा कुठेच नाही

अकोला: ग्रामस्थांना ३३ प्रकारची कागदपत्रे देण्यासाठी जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम इन्स्टॉलेशन झाले. वर्षभरानंतरही ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा अद्याप सुरूच झाली नसल्याची माहिती आहे. ...

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना महिला मेळाव्यास प्रतिसाद - Marathi News | 'My daughter Bhagyashree' plans to respond to women's gathering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना महिला मेळाव्यास प्रतिसाद

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील शिरेवाडी येथे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची माहीती व विविध समस्यांबाबत महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली परिसरातील महिलांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्र माच्या ...