राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी समस्यांचे आगार बनले आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या स्थापनेनंतर हळूहळू रोजगारासाठी आलेल्यांना ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या. ...
अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये एकमेव असलेल्या काँग्रेस उमेदवाराची उपसरपंचपदी वर्णी लागली निवडणुक प्रक्रियेतील घोळ व निर्णय अधिकाºयांच्या पक्षपाती भूमिकेतून हा सर्व प्रकार घडला असल्यामुळे या ग्रा.पं.च्या उपसरपंचपदाची निवड रद्द करण्यात यावी. निवडणू ...
उंबरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उंबरखेड्याकडे दुचाकीवर जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर पाठलाग करून डाव्या हातावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली ...
पाणीपुरवठा योजनेच्या सौरपंपाचे काम केल्यानंतर देयक न मिळाल्याने सौरपंप काढून नेण्यासाठी आलेल्या एका कंत्राटदाराला गावकऱ्यांनी रात्रभर नजरकैदेत ठेवले. दुसºया दिवशी समेट झाल्यानंतर कंत्राटदाराची सुटका झाली. हा अफलातून प्रकार लाखनी तालुक्यातील सोनमाळा य ...