राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
येवला : तालुक्यातील मुरमी येथील ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या कालावधीत झालेल्या कामात बनावट नावांद्वारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी मुरमी येथील ग्रामस्थ येवला पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. ...
खर्डे : देवळा तालुक्याच्या पश्चिमेकडील अतिदुर्गम अशा खर्डे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मुलूकवाडी गावात पाणी, स्मशानभूमी यासह विविध नागरी सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या ...
एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला. ...
नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. ...
विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. ...
येथील ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लगेच सरपंच अरुण गभणे यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली. ...
कळवण : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत शनिवारी (दि.२२) विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डा.ॅ नरेश गिते यांनी दिले असल्याने या ग्रामसभांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यां ...