राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
९ ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले.टप्याटप्याने आंदोलन तिव्र होत गेले. ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चर्चा केल्यामुळे त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हाभरातील ३२० ग्रामसेवकांचा सहभाग होता. ...
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसणार आहे. यानिमित्ताने उद्योग नगरींची चाचपणी सरकारने सुरू केल्याची चर्चा असून, लवकरच महापालिकेबाबतदेखील निर्णय घेतला जाण्याची श्क्यता आहे. ...
नाशिक- ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना आपल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमुळे मिळणाऱ्या पन्नास टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ग्राम पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहती असल्यास तेथील कारखाने आणि मिळकतींची वसुली थेट आता एमआयडीसीकडून करण्यात येण ...
विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच असून, गेले २२ दिवस काम बंद आंदोलनाने गावगाडा ठप्प झाला आहे. करवीर तालुक्यातील ग्रामसेवकांचे पंचायत समितीच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे. ...
सर्व गटविकास अधिकाऱ्यांसोबत सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामांचा निधी सात दिवसांच्या आत उपलब्ध करुन द्यावा, त्यानंतरच नवीन कामांची मागणी केली जाईल. या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण ...
सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंम ...