राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली. ...
निफाड : नगरपंचायतीच्या वतीने शहरात प्लॅस्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले असून, दुकानदारांनी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये वस्तू दिल्यास दंड आकारण्यात येणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ...
८१ ग्रामसेवकांची कारवाई मागे घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महिन्यभरापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर ५७ ग्रामसेवकांचा अहवाल शासनाने मागितला असून, तो अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला ...
नायगाव : येथील दूरसंचार कार्यालयाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित केल्याने नायगाव खोऱ्यातील बीएसएनएल सेवा नॉट रिचेबल झाली आहे. बँका, पतसंस्था व शासकीय आॅनलाइनचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरेनगर परिसरातील प्लॅस्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून, तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. ...
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविल ...
येवला : तालुक्यातील धामोडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाला घरकुलापासून वंचित असलेल्या लाभार्थींनी कुलूप लावले. लाभार्थींनी दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांना तक्र ार अर्ज दिला होता; मात्र त्याची दखल न घेतल्याने संतप्त लाभा ...
नांदूरवैद्य : लोहशिंगवे येथे सरपंच संतोष जुन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात आली. लोहशिंगवे येथील ग्रामस्थांनी नेहमीच गाव स ...