राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे ते देवपूर रस्त्याची दुरवस्था झाली असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
लोहोणेर : जिल्ह्यातील बहुतांश भिल्ल समाज हा मृतदेहाचे दफन करत असला तरी याच्या मर्यादा लक्षात घेत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील भिल्ल समाजातील नागरिकांनी मृतदेह दफन न करता तो दहन करण्याचा बदल स्वीकारला. ...
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व वावीपासून जवळच असलेल्या यशवंतनगर (पिंपरवाडी) येथील ग्रामपंचायत सदस्यपदी प्रवीण श्यामराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींंच्या पोटनिवडणुका येत्या ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. तथापि, ग्रामपंचायतींंच्या पाच वर्र्षांच्या कार्यकाळातील अवघे एक वर्ष शिल्लक असल्याने कागदपत्रांची जमवाजमव करत अर्ज दाखल करण्याला उमेदवार नापसंती दर्शवत आह ...
विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना राजेंद्र कानडे यांची निवड झाली. संगीता सोनवणे आणि वंदना कानडे यांच्यात सरपंचपदासाठी रस्सीखेच होऊन कानडे ह्या एका मताने विजयी झाल्या. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. ...
विंचूर : निफाड तालुक्यातील हनुमाननगर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सदस्य पदाच्या एकूण नऊ जागा असून, दोन जागा रिक्त राहिल्या असल्याने उर्वरित जागांसाठी १५ उमेदवार नशीब अजमावत आहेत. हनुमाननगरला सरपंचपद सर्वसाधारण पुरु ष म्हणून आरक् ...
येवला : महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक व येवला नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत स्थापित वस्तीस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले नाट्यगृह येथे झाली. यावेळी महिला बचतगटांन ...