राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे ...
बागलाण तालुक्यातील बिजोरसेच्या उपसरपंचपदी योगेश काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जाधव, पी. टी. भगत, तलाठी आव्हाड यांनी केली. ...
वडनेरभैरव : एकीकडे मुलींच्या मोफत शिक्षणासाठी राज्य शासन विविध उपाय योजत असताना आपल्या हद्दीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या बस प्रवासाची फी भरण्यासाठी येथील ग्रमापंचायत पुढे सरसावली आहे. दरम्यान, प्रवासाच्या रकमेचा पहिला हप्ता धनादेशाद्वारे महावि ...
खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली. ...
मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो . रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील ...