राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
हुमरमळा-वालावल बांधकोंड अंगणवाडी इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे पालकांनी मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडत तीव्र संताप व्यक्त केला. अंगणवाडीचे काम पूर्ण न झाल्यास सोमवारी याच इमारतीत मुलांना बसवून अंगणवाडीचा ताबा आपण ...
गावकऱ्यांच्या चर्चेनुसार ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात तसेच अंतर्गत नाराजीतून त्यांनी ग्रामपंचायत फाटकाला कुलूप लावल्याची बोलले जात आहे. गावात अनेकदा ग्रामपंचायत बंदच राहते. त्याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना होत असतो. शासकीय योजनांसाठी सरपंच तसेच ...
पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे. ...
आमचा गाव, आमचा विकास या १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्याचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम दिलेल्या हैदराबाद येथील रुल इकोनॉमिक अॅण्ड एज्युकेशन डेव्हलमेंट सोसायटीचे प्रकल्प संचालक समन्वयक अंबाती श्रीनिवास यांनी सिन्नर तालुक्याती ...
ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने पातूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतींची तपासणी केली. ...
सामान्य निधी व चौदाव्या वित्त आयोग निधीतून कांडली ग्रामपंचायतने सुमारे ४७ लाखांची १६ विकासकामे प्रस्तावित केली. २८ नोव्हेंबरच्या सभेत त्या कामांवर शिक्कामोर्तब करून अचलपूर पंचायत समितीकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता घेण्यात आली.जा ...