राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना २०१९-२० या वर्षातील पुरस्कारासाठी पाहणी समितीने जानोरी ग्रामपंचायतीस भेट देऊन कामकाजाची पाहणी करत समाधान व्यक्त केले. ...
खापरी रेल्वे कलकुही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १४ पैकी सरपंचासह १३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले आहे. ...
करंजी (ता. पाथर्डी) येथील हॉटेल व्यावसायिक, ग्रामस्थ कचरा त्या वाहनात टाकतात. येथील बसस्थानक परिसरातील व गावातील कचरा मोफत उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे व त्यांची तीनही मुले गेल्या १५ महिन्यापासून करीत आहेत. विशेष म्हणजे या कच-यापा ...
संपूर्ण पुणे ते सातारा महामार्गात वेळे गावच्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन यापूर्वीच्या रस्ता चौपदरीरणाच्या वेळी महामार्गासाठी गेली आहे. तसेच आता नव्याने होणाऱ्या सहापदरीकरण व नवीन दोन खंबाटकी बोगद्यास देखील वेळे येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित ...