राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सर्वितर्थ टाकेद : महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षवर्धन सदगीर व त्याच्या आई वडिलांचा शेनीत या गावी जय बजरंग बली तालीम संघ ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ...
सटाणा येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राज्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथे भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी पाटोदा गावातील विविध विकासकामे, उपाययोजना व अंमलबजावणीची पाहणी करून सरपंच भास्कर पेरे-पाटील यां ...
सांगवी, ता. देवळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षत ...