राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सायखेडा : भारत सरकारच्या आदर्श ऊर्जा ग्राम कार्यक्षम कार्यक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत भेंडाळीची निवड झाली आहे. यासंदर्भात ऊर्जा ... ...
सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजू ...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत टोकड्याच्या ग्रा ...
दिंडोरी / वरखेडा : ग्रामविकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, आज अनेक तरुण ग्रामविकासासाठी धडपड करताना दिसत आहे हे चांगले चित्र आहे. गावचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून वरखेडा येथील विकास होत लिफ्ट असलेली बहुमजली ग्रामपंचा ...
बेला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा ज्ञानेश्वर उकुंडे यांच्या विरुद्ध २२ जानेवारी रोजी १६ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. ग्रामसभेने मात्र उकुंडे यांना भरघोस मतदान करीत ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. ...
नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रा ...
सवंदगाव सरपंचपदी शिवसेनेच्या अनिता गोरख शेवाळे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काळे होते. नवनियुक्त सरपंच श्रीमती शेवाळे यांचा कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...