राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कळवण विधानसभा मतदार संघातील कळवण तालुक्यातील पाच व सुरगाणा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात येणार आहे. यानंतर १४ ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात येणार आहेत. ...
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नायगावासह नऊ गाव नळपाणीपुरवठा योजनेच्या फुटलेल्या जलवाहिनीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपासून निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईमुळे जायगाव व देशवंडीकर हैराण झाले आहेत. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च र ...
थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करून महाविकास आघाडीने सदस्यांतून सरपंच निवडीला मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब केले. मात्र नगर तालुक्यातील विळद व पिंपरी घुमट या दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तत्पूर्वीच जाहीर झाला असून २९ मार ...