राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जिल्ह्यात मागीलवर्षी ग्रामपंचायतची मालमत्ताकर वसुली ६७.५७ टक्के तर पाणीपट्टी वसुली ६९.४४ टक्के होती. परंतु कोरोनामुळे यंदा ही वसुली केवळ ४ टक्के झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या परिचरांचे वेतन मागील सहा महिन्यापासून रखडले आहे. काही ग् ...
अभोणा : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या अभोणा शहरात पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरु वात केली आहे विनामास्क फिरणाºयांवर प्रशासन कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र काही कोरोनाबाधित शहरात मुक्तपणे फिरत असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या प ...
देशमाने : गाव व परिसरात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अति पावसामुळे कांद्याची रोपे, नव्याने केलेल्या कांदा लागवडीसह इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे असतांना देखील देशमाने बुद्रुक व खुर्द येथील शेतकरी अद्यापही ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथे येणाºया नागरीकांनी टाकेद गावामध्ये प्रवेश करतांना तोंडाला मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतने गावातील दुकानदार व ग्रामस्थ यांच्या एकमताने सुरू केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : संघटना बांधणीसह साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुन्हा सुरू करावे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, मातंग समाजाची ( अ,ब,क,ड ) वर्गवारी करून जातीचे आरक्षण द्यावे, मातंग समाजावर महाराष्टÑात अन्याय अत्याचार घड ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्तांमध्ये स्थानिकाचा समावेश करण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश व ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी आश्वासन दिल्यान ...