राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
grampanchyat, elecation, kolhapurnews आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही झालेले नाही. तरीही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणशिंग फुंकले आहे. प्रभागनिहाय मतदा ...
home, kankavli, sindhudurngnews आवास दिन कार्यक्रमानिमित्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी कणकवली तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना भेट दिली. तसेच लाभार्थ्यांची संबंधित घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत ...
पेठ : तालुक्यातील तांदळाचीबारी, चोळमुख, शिंगदरी, डोलारमाळ परिसरात जलपरिषद तसेच कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून ११ वनराई बंधारे बांधण्यात येणार असून तांदळाबारी येथील चिंचोळा डोहात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे ...