राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
gram panchayat Election kolhapur- सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे गावा-गावात, वार्डा-वार्डात कमालीची चुरस यावेळी पहायला मिळणार आहे. किंबहुना, गावा-गावात सत्तेसाठी टोकाची ईर्षा आणि जोरदार रस् ...
ब्राह्मणगाव : ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून १५ जानेवारी मतदान होणार असल्याने येतील मतदान केंद्राच्या इमारतीची सटाणा येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पाहणी केली.ब्राह्मण गाव , लखमापूर, धांद्री, यशवंत नगर आदी मतदान केंद् ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणूकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्यान ...
Gram Panchayat : साधारणत: पाच हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. चार प्रभाग आणि १३ सदस्य असलेल्या या गावात यंदा निवडणूक बिनविरोध करावी, असे काहींचे म्हणणे पडले. ...
Electricity bill : टाळेबंदीमध्ये कृषीसह, वाणिज्य अौद्योगिक थकबाकीत वाढ झाली. त्यातही ऑक्टोबर २०२० अखेरीस कृषी थकबाकी ४३,३५६ कोटी रुपयांवर गेली आहे. ...
नांदूरशिंगोटे : परिसरातील २० ते २५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. ...