वणी ग्रामपालीकेच्या उपसरपंपदी देवेन्द्र गांगुर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:40 PM2020-12-24T18:40:28+5:302020-12-24T18:43:55+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदी देवेन्द्र गांगुर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली .

Devendra Gangurde is the Deputy Chairman of Wani Village Municipality | वणी ग्रामपालीकेच्या उपसरपंपदी देवेन्द्र गांगुर्डे

वणी ग्रामपालीकेच्या उपसरपंपदी देवेन्द्र गांगुर्डे

googlenewsNext
ठळक मुद्दे एकमताने निवड करण्यात आली.

वणी : दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदी देवेन्द्र गांगुर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली.

सरपंच  सुनिता भयसठ, माजी सरपंच मनोज शर्मा माजी उपसरपंच विलास कड, ग्रा. प. सदस्य शकुंतला कोकाटे, रुपाली भांबेरे,  द्रोपदाबाई गांगुर्डे, ग्रामविकास अधिकारी जी आर आढाव, मंगल चौधरी, मनिषा गांगोडे, शकुंतला पवार, वंदना जाधव
व विविध मान्यवर उपस्थित होते. वणी शहराच्या विकासासाठी कार्यकारी मंडळ व सरपंच यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाने पुढील वाटचाल करु अशी माहीती निवडीनंतर देवेन्द्र गांगुर्डे यांनी दिली.

 

Web Title: Devendra Gangurde is the Deputy Chairman of Wani Village Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.