राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे ...
जि.प.पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. हे पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सरसावले आहेत. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आदिवासी विद्यार्थी संघाचे आधारस्तंभ आहेत. पण वर्षभरापासून त्यांची काँग्रेस पक्ष ...
राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज द ...
नाशिक: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनवरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ३९०२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ४,९९२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५,८ ...