लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
'भाजप'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | BJP No 1 Shiv Sena is not a Maharashtra wide party says Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भाजप'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही: देवेंद्र फडणवीस

भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. ...

Maharashtra Gram Panchayat : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव - Marathi News | maharashtra Gram Panchayat MP Udayan Raje sets back Drastic defeat in his adopted village | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Gram Panchayat : खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव

साताऱ्यातील कोंडवे हे गाव उदयनराजे यांनी दत्तक घेतलं होतं. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: वंचितने दिला 'फॉरेन रिटर्न' डॉक्टरेट उमेदवार; मतदारांनी अख्ख्या पॅनलला दिले भरघोस मतदान - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: VBA give 'Foreign Return' Doctorate Candidates in Hingoli ; entire gram vikas panel wins | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Gram Panchayat Election Results: वंचितने दिला 'फॉरेन रिटर्न' डॉक्टरेट उमेदवार; मतदारांनी अख्ख्या पॅनलला दिले भरघोस मतदान

हिंगोली तालुक्यातील दिग्रसवाणी ग्रामपंचायत निवडणूकीत वंचितच्या पॅनलने नऊ पैकी आठ ठिकाणी दणदणीत विजय प्राप्त केला.  ...

गुलाल आमचाच.... ग्रामपंचायत निवडणूक निकालाची क्षणचित्रे - Marathi News | Gulal is ours .... Highlights of Gram Panchayat election results after maharashtra polls | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाल आमचाच.... ग्रामपंचायत निवडणूक निकालाची क्षणचित्रे

"पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही"; नारायण राणे - Marathi News | bjp leader narayan rane says shivsena had a power in Konkan because of me | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुढील वेळेस शिवसेना औषधालाही सापडणार नाही"; नारायण राणे

महाराष्ट्रातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागत असताना नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचा गड मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

Maharashtra Gram Panchayat Results: शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं- आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Results: People have faith in Mahavikas Aghadi, said Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Gram Panchayat Results: शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं- आदित्य ठाकरे

Maharashtra Gram Panchayat Results: ग्रामपंचायतीच्या या निकालांवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Gram panchayat Election Result Live : खासदार उदयनराजेंना मोठा धक्का, दत्तक घेतलेल्या कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी फक्त 3 जागा - Marathi News | Grampanchayat Election Result Live: Who will lose Gulal? Results of Gram Panchayat elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gram panchayat Election Result Live : खासदार उदयनराजेंना मोठा धक्का, दत्तक घेतलेल्या कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी फक्त 3 जागा

मुंबई - राज्यातील 15,242 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यापैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निकाली निघाल्या आहेत. आता, ... ...

Maharashtra Gram Panchayat Election Results : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका  - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: NCP wins in Daund taluka Gram Panchayat elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Gram Panchayat Election Results : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका 

राष्ट्रवादीची हक्काची मानला जाणारी गोपाळवाडी ग्रामपंचायत मात्र भाजपा पुरस्कत पॅनलकडे गेली आहे. ...