शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : निवडणूक कार्यक्रमाची निरीक्षकांकडून पाहणी

रायगड : जिल्ह्यात ८४० जागांसाठी २,४५५ उमेदवार आहेत रिंगणात; ४ जानेवारीनंतर चित्र स्पष्ट होणार

सिंधुदूर्ग : तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध

सिंधुदूर्ग : तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविणार : नासीर काझी

नाशिक : निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणूकीत दोन महिला उमेदवार बिनविरोध

नाशिक : पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियानाची शपथ

वाशिम : Gram Panchayat Election : वाशिम जिल्ह्यात छाननी प्रक्रियेत १३६ अर्ज बाद

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुक : छाननीत १८७ उमेदवारी अर्ज अवैध; १५ हजार ३७७ अर्ज वैध

अमरावती : ४,८९६ सदस्यपदांकरिता १२,६४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

चंद्रपूर : जिल्ह्यात 5,159 जागांसाठी 12,677 नामांकन