राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
‘खुल्या शासकीय भूखंडावर चढविले बोगस मालकाचे नाव’ या वृत्तातून ‘लोकमत’ने हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला. त्याची दखल घेत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अमरावती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गुरुवारी कठोरा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. तेथे त्या ग्रामपंचाय ...
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस मुख्यालय ही प्रमुख प्रशासकीय कार्यालये याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या कार्यालयांना लागूनच शिव नगर, रामदेव कॉलनी आहेत. शिव नगरमध्ये शासकीय नोकरदारांची वसाहत आहे. ही वस्ती सुमारे १० वर्षापूर्वी तयार झ ...
गावाच्या विकासासोबतच आपले नेतृत्वगुण त्यांनी दाखविले आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पतीच्या इशाऱ्यावरूनच कामकाज चालविले जाते. काही ग्रामपंचायतींमध्ये तर पती आपली राजकीय वाटचाल कायम ठेवण्यासाठी पत्नीला नामधारी सरपंचपदावर बसवितात. बैठका असो किंवा ग्रामसभा ...
खर्डे : बहुतांश गावांत वाड्या-वस्तीवरील शिवार, पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही ठिकाणी नाले, वहिवाट रस्ता निस्तेनाबूत झाले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्याने शेतमाल विक्रीसाठी पाठवताना तारेवर ...
पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणे गोरठाण येथील ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांना चांगलेच महागात पडले असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात सात जणांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द झाले असून पुढील पाच वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढ ...
येळाकेळी गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे. दारूविक्रीसह मटका व अन्य अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी मंदिरांनादेखील सोडले नाही. मंदिर परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी मंदिर ...
सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे ग्रामपंचायतीत ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत सात लाभेच्छुकांना मयत दाखविल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गंभीर दखल घेतली असून, गटविकास अधिकाऱ्यांना या घटनेची चाैकशी करून संबंधित ग्रामसेवकाचा निलंबनाचा प ...