राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये जिल्हा प्रशासनाने निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली. या कालावधीत सर्व मद्य, बीअर, ताडी व ...
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या पथदिव्यांच्या विद्युत देयकांचा खर्च परवडेनासा झाल्याने ग्रामविकास विभागाने यापुढे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासनाच्या कोणत्याही योजनांमधून हायमास्ट बसविण्यास बंदी घातली असून, तसे आ ...
नागरिकाचा सर्वांत पहिला संबंध आपल्या ग्रामपंचायतीशी येतो. अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वेळाेवेळी दाखले मागितले जातात. मागणी केल्याबराेबर दाखले मिळावे ...
दुसऱ्याच जागेवर निवडणूक लागल्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे तेथील इच्छुकांनी अर्जही दाखल केले आहेत. ...
खासगी केंद्रचालकांबराेबरच ग्रामपंचायतमध्येही विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील केंद्रचालकाला ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र खाेली, वीज व इतर सुविधा पुरविल्या जातात. तसेच त्याला शासनामार्फत मानधनही दिले जा ...
विलगीकरणातील कोरोना रुग्णांनाचा थेट खर्रा पुरविला. खर्रा पुरवून ग्रामपंचायत थांबली नाही तर खर्र्याचे बिल थेट पंचायत राज या ॲपवर टाकले. ४०० रुपये एकूण खर्र्याचे देयक आहे. ...
जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने सरपंच व उपसरपंच यांच्या मानसिक छळाला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ...