शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

भंडारा : डांभेविरली येथे रोजगारसेवक पदासाठी झाली चक्क निवडणूक

नाशिक : सेवानिवृत्त लष्करी जवानाचे मटाणे गावी जंगी स्वागत

नाशिक : पिंपळगावची ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानकरी

नाशिक : दिंडोरी नगरपंचायतीत भाजपला सेनेने झिडकारले

चंद्रपूर : 48 ग्रामपंचायत भवनांचे काय ?

अमरावती : पाण्यासाठी 'त्यांनी' सोडलं गाव.. उपसरपंचानं पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप

पुणे : पुण्यातील 'या' ग्रामपंचायतीचा निर्णय; आघाडीचे बहुसंख्य पुढारी असणाऱ्या गावात वाईन विक्रीला बंदी

चंद्रपूर : अड्याळ टेकडीलगतच्या चोरटी गावाची फळझाडे लागवडीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

अमरावती : ८४० ग्रामपंचायतीत जलस्रोतांची निगा राखणार महिला

भंडारा : अवैध दारूविक्रीविरोधात पालेपेंढरीच्या महिलांचा एल्गार, ग्रामपंचायतींवर दिली धडक