लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार? - Marathi News | Gram panchayat election was held, when will the farmers get incentive subsidy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले १ हजार २६१ शेतकऱ्यांसह पहिल्या यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित ...

विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्.. - Marathi News | Nationalist Congress Party, Shiv Sena Thackeray and Shinde group claim that the winning candidate who won the post of Sarpanch in Asurde in Chiplun taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्..

मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी... ...

अहो, तुम्हालाच मतदान केले.. मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Hey, voted for you.. Video viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अहो, तुम्हालाच मतदान केले.. मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सरपंचपदाच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप ...

"मित्र सरपंच झालाच पाहिजे, गणपतीला नवस केला होता...", मग जे झालं ते भन्नाट होतं - Marathi News | As friend became a sarpanch, the young man vowed to Ganesha at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मित्र सरपंच झालाच पाहिजे, गणपतीला नवस केला होता...", मग जे झालं ते भन्नाट होतं

गाव खेड्यातील राजकीय जनमताचा कौल मांडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील 7000 हून अधिक ग्रामपंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले ...

शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली - Marathi News | Well done kid! She fought for village transformation and won, voted for the first time, became Sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

२१ वर्षीय तरुणीच्या हाती गावकऱ्यांनी सोपवली विकासाची दोरी  ...

व्हाॅट्सॲप मेसेजवरून सरपंचपदाचा गुलाल उधळला; ऐन मिरवणुकीत कळले पराभूत झाले - Marathi News | The sarpanch post won celebration starts from a WhatsApp message; It was learned that defeated in the procession | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्हाॅट्सॲप पोस्टमुळे मनस्ताप; आधी सरपंच झाल्याचे कळले, जल्लोष करताना पराभूतचा मेसेज

व्हाॅट्सॲपवर केलेल्या चुकीच्या पोस्टमुळे मनस्ताप; जल्लोषात मिरवणूक सुरू असतानाच पराभूत झाल्याचा आला संदेश ...

ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च मर्यादेचे उल्लंघन करून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ - Marathi News | Violation of expenditure limit in Gram Panchayat Elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च मर्यादेचे उल्लंघन करून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’

ग्रामीण राजकारणात प्रचारासाठी कोट्यवधींचा चुराडा ...

मारहाण करून काढला ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा; महिल जखमी - Marathi News | Gram Panchayat election was defeated by beating; Woman injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मारहाण करून काढला ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा; महिल जखमी

लाखनी तालुक्याच्या पेंढरी येथील घटना ...